¡Sorpréndeme!

Tejashri Pradhan Replaced By Priya Marathe | तेजश्रीच्या जागी प्रियाची वर्णी

2021-12-01 19 Dailymotion

तिला काही सांगायचंय' या गाजलेल्या नाटकात अभिनेत्री तेजश्री प्रधान साकारत असलेली मुख्य भूमिका आता अभिनेत्री प्रिया मराठे साकारणार आहे. या नाटकाविषयी आणि तेजश्रीच्या नाटकातील अचानक एक्झिटविषयी जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Omkar Ingale